PM mitra textile park : नेदरलँडची कंपनी करणार विदर्भातील कापसावर प्रक्रिया

Team Sattavedh nedarland-company-to-process-vidarbha-cotton-under-pm-mitra-textile-park : अमरावतीच्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांकडून पाहणी Amravati नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी शुक्रवारी (दि. १३) पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होत असलेल्या टेक्सटाईल पार्कपैकी अमरावती येथील पार्कच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच … Continue reading PM mitra textile park : नेदरलँडची कंपनी करणार विदर्भातील कापसावर प्रक्रिया