PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला राष्ट्रीय बेरोजगार दिन!

Team Sattavedh Youth Congress celebrated National Unemployment Day : चिखलीत युवक काँग्रेसचे आंदोलन, सरकारच्या अपयशावर संताप Chikhali पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातील दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे सातत्याने केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिखली … Continue reading PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला राष्ट्रीय बेरोजगार दिन!