PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!

Team Sattavedh Prime Minister Narendra Modi visits RSS office : सरसंघचालक, गडकरी, फडणवीसही होते सोबत Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवार दि. ३० मार्चला रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. केशवबळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिंना अभिवादन केले. तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला … Continue reading PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!