PM Modi & Trump Talk : भारत मध्यस्थी मान्य करत नाही,ऑपरेशन सिंदूर सुरुच राहील

Team Sattavedh Phone conversation between Prime Minister Modi and Trump : पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार होती. पण इस्रायल-इराण युद्धामुळे ट्रम्प बैठक अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. त्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये 35 … Continue reading PM Modi & Trump Talk : भारत मध्यस्थी मान्य करत नाही,ऑपरेशन सिंदूर सुरुच राहील