Pm Modi : लहान स्वप्नांना आता मुठमाती; २०४७ पर्यंत विकसित भारताचा निर्धार !

Team Sattavedh pm-modi-independence-day-speech-2047-developed-india-self-reliant-bharat-red-fort : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा हुंकार New Delhi : भारताने आता लहान स्वप्ने पाहून थांबायचे नाही, तर मोठी स्वप्ने, मोठे संकल्प आणि त्या संकल्पांना पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती घेऊन पुढे जायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना व्यक्त केला. स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण … Continue reading Pm Modi : लहान स्वप्नांना आता मुठमाती; २०४७ पर्यंत विकसित भारताचा निर्धार !