PM Narendra Modi : नागपूर विमानतळाच्या विकासाची रखडपट्टी, आता थेट मोदींनाच घातले साकडे

Team Sattavedh association-for-industrial-association-urges-PM-Modi-for-expansion-of-nagpur-airport : असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटची पंतप्रधानांना विनंती Nagpur नागपूर आणि विदर्भात कोट्यवधींची गुंतवणूक येत आहे. ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ने तर कोण कोण गुंतवणूक करणार याची यादीच राज्य शासनाने समोर ठेवली आहे. असे असताना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास व विस्तार प्रकल्प मात्र पुढे सरकताना दिसत नसल्याने असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने (एआयडी) थेट … Continue reading PM Narendra Modi : नागपूर विमानतळाच्या विकासाची रखडपट्टी, आता थेट मोदींनाच घातले साकडे