PM Narendra Modi : चक्क पंतप्रधानांच्या कार्यक्रमात चालढकल !

Team Sattavedh Negligence in PM’s agenda implementation : अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचा कारवाईचा इशारा Akola अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आदी सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या १५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत चालढकल होत आहे. त्या संदर्भात तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोला येथे … Continue reading PM Narendra Modi : चक्क पंतप्रधानांच्या कार्यक्रमात चालढकल !