Pm Narendra Modi : ऊर्जा संकट आणि जागतिक युद्धांच्या सावटामुळे विकास धोक्यात

Team Sattavedh pm-narendra-modi-warning-on-global-energy-crisis-and-development-risk : परिस्थिती सुधारली नाही तर दशकांची प्रगती संपुष्टात येईल पंतप्रधान मोदी New Delhi : कोरोना महामारीनंतर जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, विविध देशांमधील सुरू असलेले युद्धसदृश वातावरण आणि वाढत चाललेले ऊर्जा संकट यामुळे संपूर्ण मानवजातीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. नेदरलँड्समधील द हेग येथे भारतीय समुदायाला … Continue reading Pm Narendra Modi : ऊर्जा संकट आणि जागतिक युद्धांच्या सावटामुळे विकास धोक्यात