Pmc election: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या उमेदवार पूजा मोरे यांची माघार

Team Sattavedh Controversy over alleged statements against Pahalgam attack, CM Fadnavis : पहलगाम हल्ला आणि मुख्यमंत्री फडणवीसांवरील कथित विधानांवरून वाद Pune : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या पूजा मोरे-जाधव यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सोशल मीडियावर सुरू झालेल्या तीव्र ट्रोलिंगमुळे हा … Continue reading Pmc election: सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर भाजपाच्या उमेदवार पूजा मोरे यांची माघार