Pnakaj Bhoyar : भाजपला लागले निवडणुकीचे वेध!

Team Sattavedh BJP’s ‘Vasti Chalo’ campaign begins : ‘वस्ती चलो’ अभियानातून सुरू झाला जनसंपर्क Wardha स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण, भाजपला निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवायला सुरुवात झाली आहे. वर्धा येथे अलीकडेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वस्ती चलो’ अभियानाला प्रारंभ झाला आहे. कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर झाल्या तरी … Continue reading Pnakaj Bhoyar : भाजपला लागले निवडणुकीचे वेध!