Pnakaja Munde : शेतीपूरक उद्योगांतून शोधा उत्पन्नाचे साधन!

Team Sattavedh   Find a source of income through agro-based industries : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे संशोधकांना आवाहन Nagpur ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपुरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात अधिक शाश्वत करायचे आहे. पण त्यासाठी हवामान बदलाचा विचार करावा लागेल. प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्यांचे काटेकोर नियोजन करावा लागेल. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची अन्न सुरक्षा निश्चित करावी … Continue reading Pnakaja Munde : शेतीपूरक उद्योगांतून शोधा उत्पन्नाचे साधन!