Poisoning case : चौकशीसाठी आठ दिवसांची डेडलाईन !

Team Sattavedh Eight days deadline for inquiry : वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरण Wardha वाघोलीच्या जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरण आता चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पण चौकशीची व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. आता विशेष तपास समिती संपूर्ण चौकशी करणार आहे. या समितीला चौकशी पूर्ण करण्यासाठी … Continue reading Poisoning case : चौकशीसाठी आठ दिवसांची डेडलाईन !