Political Battle : मलकापूर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी काँटे की टक्कर

Team Sattavedh Tough Competition for Co-opted Members : इच्छुकांची भाऊगर्दी आणि राजकीय चुरस, १७ उमेदवार रिंगणात, १३ जानेवारीला फैसला Malkapur मलकापूर नगरपरिषदेतील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीने आता उत्कंठावर्धक वळण घेतले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १७ जणांनी दंड थोपटल्याने या पदासाठीची चुरस टोकाला पोहोचली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय … Continue reading Political Battle : मलकापूर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी काँटे की टक्कर