Political Diwali Milan : किराणा पोहचला अन् भैया-भाभीवर ताई गरम!

Team Sattavedh Rana vs. Thakur Dispute Reignites in Amravati : अमरावतीत राणा विरुद्ध ठाकूर वाद पुन्हा पेटला Amravati दिवाळी म्हटलं की राणा दाम्पत्याचा “किराणा” हा विषय नेहमीच शहरात चर्चेत असतो. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी दरवर्षी अमरावतीतील विविध झोपडपट्टी भागात राणा दाम्पत्याकडून किराण्याच्या थैल्या वाटप केल्या जातात. या उपक्रमातून त्यांना मोठी लोकप्रियता आणि राजकीय प्रसिद्धी मिळाली … Continue reading Political Diwali Milan : किराणा पोहचला अन् भैया-भाभीवर ताई गरम!