Political events : राजकीय वातावरण तापले ‘सप्टेंबरमध्ये मोठा स्फोट’ !

Team Sattavedh Sanjay Raut’s warning after Modi Shah Presidential meeting : मोदी-शाह राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा इशारा New Delhi : देशात एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, रविवारी दिल्लीत एक नाट्यमय घडामोड घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा राष्ट्रपती भवनात दाखल झाले. या … Continue reading Political events : राजकीय वातावरण तापले ‘सप्टेंबरमध्ये मोठा स्फोट’ !