Shikshak Bank : शिक्षक बँक पदभरती घोटाळा; चौकशीत राजकीय हस्तक्षेप !

Team Sattavedh Political interference in the Recruitment Scam inquiry : परीक्षार्थ्यांसह बँकेच्या सभासदांची तीव्र नाराजी Amravati Achalpur अचलपूर शिक्षक बँक पदभरती घोटाळ्यात भक्कम पुरावे आहेत. तरीसुद्धा पोलिस तपास संथगतीने सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांसह बँकेच्या सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमके कोण या प्रकरणात दबाव … Continue reading Shikshak Bank : शिक्षक बँक पदभरती घोटाळा; चौकशीत राजकीय हस्तक्षेप !