Political Masterstroke : बुलढाण्यात शिवसेनेचा ‘क्लीन स्वीप’; स्वीकृत नगरसेवकपदी सपकाळ, देशपांडे अन् पऱ्हाड!

Team Sattavedh Shivsena Dominance in Buldhana Council : विरोधकांकडून एकही अर्ज नाही; आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीनही जागांवर वर्चस्व Buldhana बुलढाणा नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने विरोधकांना चितपट केले आहे. तीन जागांसाठी केवळ तीनच अर्ज दाखल झाल्याने प्रा. सुनील सपकाळ, उदय देशपांडे आणि मोहन पऱ्हाड यांची निवड आता … Continue reading Political Masterstroke : बुलढाण्यात शिवसेनेचा ‘क्लीन स्वीप’; स्वीकृत नगरसेवकपदी सपकाळ, देशपांडे अन् पऱ्हाड!