Political Outreach: देऊळगाव राजात प्रलंबित प्रश्नांचा पाढा; जनता दरबारात तक्रारींचा ओघ
Team Sattavedh Public Grievance Redressal in Deulgaon Raja: पिण्याच्या पाण्यासह वीज आणि पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक; दरमहा चौकशीचा रेटा वाढणार Deulgao Raja तालुक्यातील प्रशासकीय उदासीनता आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी स्थानिक विश्रामगृहावर आयोजित ‘जनता दरबारा’मध्ये तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी हजेरी लावत तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट … Continue reading Political Outreach: देऊळगाव राजात प्रलंबित प्रश्नांचा पाढा; जनता दरबारात तक्रारींचा ओघ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed