Politics in gram panchayat : ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!

Team Sattavedh Division among members over transfer of Gram Panchayat officer : बदलीसाठी सरपंच, उपसरपंच व ९ सदस्यांचा आग्रह; ४ सदस्यांचा विरोध Sakharkherda ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांच्या बदलीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, त्यांच्या बदलीस विरोध करणाऱ्या चार सदस्यांसह … Continue reading Politics in gram panchayat : ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!