Politics on voters list : मतदार यादीवर महायुतीतच चुरस; शिंदेसेना-भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’!

Team Sattavedh competition for voters list within alliance partys in mahayuti : बुलढाण्यात शिंदेसेनेचे भाजपला खुले आव्हान, मित्रपक्षांचेच एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण Buldhana मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीमधून कोण पुढे राहणार, याची चुरस लागल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुका, संभाव्य परिसीमन आणि बदलणारी राजकीय समीकरणे लक्षात घेता मतदार यादी हा आता आता राजकीय रणनीतीचा केंद्रबिंदू … Continue reading Politics on voters list : मतदार यादीवर महायुतीतच चुरस; शिंदेसेना-भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’!