Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना दोन खोल्यांच्या घराची अपेक्षा, कामे पूर्ण करा !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule angered the officials : विभाग प्रमुखांना वेळेत कामे पू्र्ण करण्याचे निर्देश Nagpur : गावठाण व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी शासनाची समान न्यायाची भूमिका आहे. घरकुलांसाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे तेवढीच तत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवली पाहिजे. घरकुलांच्या कामांत कोणत्याही प्रकारची आडकाठी टाकू नये. असे केल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे म्हणत राज्याचे … Continue reading Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना दोन खोल्यांच्या घराची अपेक्षा, कामे पूर्ण करा !