Praful Gudadhe : मुख्यमंत्र्यांनीच दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केला

Team Sattavedh Defeated Congress candidate makes serious allegations against CM : काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी Nagpur नागपूरमधील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यातील २०१४ आणि २०२४ मध्ये या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना त्यांनी पराभूत केले. पण २०२४ च्या पराभवाच्या धक्क्यातून गुडधे अद्याप सावरलेले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री … Continue reading Praful Gudadhe : मुख्यमंत्र्यांनीच दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केला