Praful gudadhe: भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी उघडले, मुलगा म्हणून शटर मीच बंद करणार

राजेश चरपे (संपादक) Praful Gudhe vows to shut down the BJP : नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधेंचा एल्गार, सेल्फीसाठी नाही रस्त्यावर उतरून काम करण्याचे आवाहन Nagpur नागपूर शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळताच प्रफुल गुडधे पाटील यांनी थेट भाजपला आव्हान देत, नागपुरात भाजपचे दुकान आमच्या वडिलांनी उघडले होते, आता त्यांचा मुलगा म्हणून ते दुकान बंद करण्याचे आणि भाजपचे … Continue reading Praful gudadhe: भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी उघडले, मुलगा म्हणून शटर मीच बंद करणार