Praful Patel : टाईट कपडे घालून चालणार नाही, पक्ष वाढवावा लागेल

Team Sattavedh NCP ministers are not paying attention to Vidarbha : प्रफुल पटेलांनी विदर्भ विभागीय मेळाव्यात टोचले मंत्री-पदाधिकाऱ्यांचे कान Nagpur राज्यात आपण सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडून आले आहेत. यानंतरही पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण? फक्त टाईट कपडे घालून फिरता. असे चालणार नाही. पक्ष वाढवावा लागेल, या शब्दांत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे … Continue reading Praful Patel : टाईट कपडे घालून चालणार नाही, पक्ष वाढवावा लागेल