Praful Patel : भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढणार !

Team Sattavedh Will contest the 2029 LokSabha elections from Bhandara-Gondia : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच पालकमंत्र्याची निवड करतील Bhandara-Gondia : 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया Bhandara-Gondia लोकसभा मतदारसंघातून आपण रिंगणात राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे होणार आहे, … Continue reading Praful Patel : भंडारा-गोंदियातून लोकसभा निवडणूक लढणार !