Pragya Rajiv Satav : पक्ष सोडला पण राहुल – सोनिया गांधी माझ्यासाठी दैवत

Team Sattavedh Pragya Satav clarified after joining BJP : भाजप प्रवेशानंतर प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केली भूमिका Mumbai: काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार असलेल्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश करूनही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविषयी आदर कायम असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मी केवळ विकासाच्या … Continue reading Pragya Rajiv Satav : पक्ष सोडला पण राहुल – सोनिया गांधी माझ्यासाठी दैवत