Pragya Rajiv Satav : स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला !

Team Sattavedh Chance of entry soon; Signs of a big setback for Congress : लवकरच प्रवेशाची शक्यता; काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हे Mumbai: काँग्रेसचे दिवंगत नेते आणि हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी, विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रज्ञा सातव … Continue reading Pragya Rajiv Satav : स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला !