Prahar Janshakti : आमदाराच्या स्वीय सहायकाची आंदोलकांना मारहाण!

Team Sattavedh MLA’s personal assistant beats up protesters : प्रहार जनशक्ती पक्षाचा कारवाईचा इशारा; अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी Buldhana शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने संग्रामपूर येथे नियोजित टेंभा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांवर मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार डॉ. संजय कुटे Sanjay … Continue reading Prahar Janshakti : आमदाराच्या स्वीय सहायकाची आंदोलकांना मारहाण!