Prahar Janshakti : जिल्हाधिकारी कार्यालयातच ठोकला मुक्काम!

Team Sattavedh Protest against false crop harvest reports : खोट्या पीक कापणी अहवालाविरोधात प्रहार जनशक्तीचे आंदोलन Amravati खोट्या पीक कापणी प्रयोगाद्वारे खोटी आणेवारी लावून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत मुक्काम आंदोलन छेडले. शेतकऱ्यांसोबत संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी दालनात धडक दिली. आंदोलनाची … Continue reading Prahar Janshakti : जिल्हाधिकारी कार्यालयातच ठोकला मुक्काम!