Sanjay Puram : आमदारांच्या घरापुढे पेटवली मशाल!

Team Sattavedh Prahar Protests by lighting torches in front of MLA’s house : प्रहारचे आंदोलन; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा Gondia शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा, हमीभाव द्या, दिव्यांगांना मानधन मिळू द्या… अशा ज्वलंत मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर तीव्र मशाल आंदोलन केले. हातामध्ये प्रखरतेने पेटवलेला टेंभा, गळ्यात निळा गमछा … Continue reading Sanjay Puram : आमदारांच्या घरापुढे पेटवली मशाल!