Prahar Teachers Association : आमदार-खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?

Team Sattavedh Pension for MLAs and MPs, then why not for teachers? : प्रहार शिक्षक संघटनेच्या विभागस्तरीय शिक्षक समस्या निवारण सभेत सवाल Amravati “आमदार-खासदारांना पेन्शन मिळू शकते, तर आयुष्यभर शासनाच्या सेवेत योगदान देणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन का नाही?” असा परखड सवाल माजी आमदार बच्चू कडू Bacchu Kadu यांनी उपस्थित केला. ते प्रहार शिक्षक संघटनेच्या अमरावती … Continue reading Prahar Teachers Association : आमदार-खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?