Prakash Ambedkar : काय आहे आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’?

Team Sattavedh Akola Pattern of Ambedkari movement in book form : पुस्तकातून मांडला जाणार इतिहास Akola आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’ (१९२० ते २०२४) हा १०५ वर्षांचा इतिहास आता पुस्तकातून मांडला जाणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा या पुस्तकातून मांडला आहे. अकोला पॅटर्न, बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीपर्यंतचा प्रवास … Continue reading Prakash Ambedkar : काय आहे आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’?