Prakash Ambedkar : ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीवर आंबेडकरांची टीका

Team Sattavedh Ambedkar criticized the wavering attitude of OBC leaders : ओबीसी नेत्यांनी ‘स्वतःला प्रश्न विचारावा’, प्रामाणिकपणावर संशय Akola ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रामाणिकतेचा आधार असणे आवश्यक आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता हीच कळीची आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. सकल ओबीसी समाजाच्यावतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू … Continue reading Prakash Ambedkar : ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीवर आंबेडकरांची टीका