‘शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; दहा-बारा पुढारी मारा!’

Team Sattavedh प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने खळबळ; दुष्काळ, बेरोजगारीवरून सरकारवर निशाणा Buldhana शेतात पीक येत नाही, रोजगार मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार सत्तेत कशासाठी बसले आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी, ‘शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; दहा-बारा पुढारी मारा अन् मग आत्महत्या … Continue reading ‘शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; दहा-बारा पुढारी मारा!’