Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘ऑपरेशन सिंदूर ही लुटुपुटुची लढाई’

Team Sattavedh Claims that India was defeated in the war with Pakistan : पाकसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा Nagpur वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ Operation Sindoor वर जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन म्हणजे लुटुपुटूची लढाई होती, अशी टीका त्यांनी केली आहे. त्याचवेळी पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा खरं तर पराभव … Continue reading Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘ऑपरेशन सिंदूर ही लुटुपुटुची लढाई’