Prakash Ambedkar : कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी!

Team Sattavedh No single party will get majority: मतदार जागृत आहेत, नेत्यांना सुधारण्याची गरज असल्याचा टोमणा Akola मतदानाची मुदत संपायला आली असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाच्या दिवशीच निकालाबाबत एक महत्त्वाचे भाकीत केले आहे. अकोल्यात त्यांच्या पत्नीसह मतदानासाठी पोहोचल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की या महापालिका निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार … Continue reading Prakash Ambedkar : कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी!