Prakash ambedkar : काँग्रेसचे उमेदवार पळपुटे, महाविकास आघाडीचे विसर्जन; प्रकाश आंबेडकर यांनी डागली तोफ

राजेश चरपे (संपादक) Prakash Ambedkar criticises Congress, remarks that the Mahavikas Aghadi has effectively ceased to exist : पंतप्रधान मोदींना रोखण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही (RSS) नसल्याचा दावा Nagpur विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही भाजपच्या विरोधात शेवटपर्यंत लढतो, मात्र तुमच्या उमेदवारांनी … Continue reading Prakash ambedkar : काँग्रेसचे उमेदवार पळपुटे, महाविकास आघाडीचे विसर्जन; प्रकाश आंबेडकर यांनी डागली तोफ