Prakash Ambedkar : धनुष्यबाण गोठवल्यास शिवसेनेचे आमदार-खासदार भाजपमध्ये जातील; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Team Sattavedh Shivsena MLAs and MPs will join the BJP, if Shivsena’s election symbol is frozen, claims Prakash Ambedkar : चिन्ह गोठवल्यास दूरगामी राजकीय परिणाम होण्याची वर्तवली शक्यता Akola शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश … Continue reading Prakash Ambedkar : धनुष्यबाण गोठवल्यास शिवसेनेचे आमदार-खासदार भाजपमध्ये जातील; प्रकाश आंबेडकरांचा दावा