Prakash Ambedkar : सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ !

Team Sattavedh Signs of upheaval, Vijay Wadettiwar also has the same tone : उलथापालथ होण्याचे संकेत, विजय वडेट्टीवार यांचाही तोच सूर Mumbai: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात काँग्रेससोबतची युती तुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना थेट ‘राजकारणात मोठा भूकंप होणार’ … Continue reading Prakash Ambedkar : सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ !