Prakash ambedkar : ‘मुद्रा मोदी आता मुजरा मोदी झालेत’; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून थेट संघावर हल्ला

Team Sattavedh Vanchit bahujan aghadi protests against RSS, attacks PM Narendra Modi : ‘एपस्टाईन फाईल’मध्ये नाव आल्याने अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची टीका Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एपस्टाईन फाईल’मध्ये आल्याने ते आता अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. जो माणूस कालपर्यंत ‘मुद्रा’च्या गप्पा मारत होता, तो आज अमेरिकेसमोर ‘मुजरा’ करत आहे, अशा अत्यंत तिखट शब्दांत वंचित … Continue reading Prakash ambedkar : ‘मुद्रा मोदी आता मुजरा मोदी झालेत’; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून थेट संघावर हल्ला