Prakash Ambedkar : ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी घातक!

Team Sattavedh vba-cheif-prakash-ambedkar-attacks-pm-narendra-modi : अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; २३ मार्चला संघ कार्यालयावर मोर्चा Buldhana एप्सटीन फाइलप्रकरणावरून देशातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. या प्रकरणात मोदी यांचेही नाव असल्याचा दावा करत ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी घातक ठरू शकतो, … Continue reading Prakash Ambedkar : ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी घातक!