Prakash Ambedkar : वंचितच्या नेत्यांनी सोडली आंबेडकरांची साथ, शिवसेनेत प्रवेश

Team Sattavedh vanchit bahujan aghadi leaders joins EKnath Shinde shivsena : अकोल्यात आरपीआयलाही धक्का; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश Akola वंचित बहुजन आघाडीचे नेते देवेश पातोडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे नेते राजकुमार सिरसाट यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश … Continue reading Prakash Ambedkar : वंचितच्या नेत्यांनी सोडली आंबेडकरांची साथ, शिवसेनेत प्रवेश