Prakash Bharsakle : आमदार भारसाकळेंना मागितली दोन कोटींची खंडणी?; बिश्नोई गँगच्या नावाने कथित फोन

Team Sattavedh akola-akot-mla-prakash-bharsakale-alleged-extortion-call-bishnoi-gang-rumors : राजकीय आरोप-प्रत्यारोप, घटनेला अधिकृत दुजोरा नाहीच Akola अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करून देण्याच्या धमकीचा कथित फोन आल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांत जोर धरू लागली. या कथित फोनचा संदर्भ देत, हा फोन बिश्नोई गँगकडून आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या संपूर्ण … Continue reading Prakash Bharsakle : आमदार भारसाकळेंना मागितली दोन कोटींची खंडणी?; बिश्नोई गँगच्या नावाने कथित फोन