Prakash Mahajan : मनसेचा माजी नेता शिंदेंच्या शिवसेनेत!

Team Sattavedh Former MNS leader joins Eknath Shinde’s Shiv Sena : प्रकाश महाजन यांनी धरलं शिवसेनेचं धनुष्यबाण Mumbai माजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाजन यांनी अधिकृतरीत्या पक्षात प्रवेश केला. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार असताना, हा प्रवेश … Continue reading Prakash Mahajan : मनसेचा माजी नेता शिंदेंच्या शिवसेनेत!