Prakash Tayde : कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही

Team Sattavedh Congress Leader Confident of Winning in Local Elections : काँग्रेस नेत्याने डिवचले, स्थानिक निवडणुकीत बाजी मारण्याचा विश्वास Khamgao “कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही. काँग्रेस ही केवळ पक्षसंघटना नसून राज्यघटनेच्या मूल्यांना मानणारा एक विचार आहे,” असे प्रतिपादन खामगाव विधानसभा प्रभारी प्रकाश तायडे यांनी केले. काँग्रेसचा विचार शाश्वत असून त्यावरच जनतेचा विश्वास … Continue reading Prakash Tayde : कोणी पक्ष सोडून गेला म्हणून काँग्रेस संपत नाही