Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ !

Team Sattavedh   The district chief avoid to come at party office : ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपुरातील अस्तित्व धोक्यात? Nagpur महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा दावा उद्धवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचेच संघटनेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. रेशीमबाग येथील पक्षाच्या कार्यालयात केवळ काही पदाधिकारीच नियमितपणे जातात. जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी तर त्याकडे पाठच फिरविल्याचे चित्र … Continue reading Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ !