Prashant Dikkar : प्रशांत डिक्करांचा ‘तेल्हाऱ्या’कडे मोर्चा; बुलढाणा सोडून अकोल्यात नशीब अजमावणार?

Team Sattavedh prashant-dikkar-swarajya-party-telhara-banana-insurance-claim-politics : बुलढाण्यातील बालेकिल्ला सोडून नव्या मतदारसंघाची चाचपणी?, दौऱ्याचा नवा अर्थ Khamgao स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे गेल्या काही महिन्यांपासून मूळ बालेकिल्ला असलेल्या खामगाव परिसरात फारसे सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, आता त्यांचा मोर्चा शेजारच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याकडे वळल्याचे स्पष्ट दिसत आहे. डिक्कर यांच्या तेल्हारा मंडळातील … Continue reading Prashant Dikkar : प्रशांत डिक्करांचा ‘तेल्हाऱ्या’कडे मोर्चा; बुलढाणा सोडून अकोल्यात नशीब अजमावणार?