Prashant Dikkar : पाच लाख द्या, सरकारकडून ४० लाख मिळवून देतो!

Team Sattavedh Threat to farmers in Jigaon project : प्रशांत डिक्कर यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ऑफर, नकार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी Khamgao जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणारे स्वराज्य पक्षाचे नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिगाव प्रकल्पातून प्रति एकर ४० लाख रुपयांचा मोबदला … Continue reading Prashant Dikkar : पाच लाख द्या, सरकारकडून ४० लाख मिळवून देतो!