Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!

Team Sattavedh   Protest in front of Prashant Koratkar’s house : इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचे प्रकरण Nagpur पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना कोल्गापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण आता चांगलेच गाजत आहे. राज्यभर कोरटकरच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशात नागपुरात कोरटकर याच्या घरापुढे आंदोलन करण्यात आले. सावंत यांना … Continue reading Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!