Prashant Koratkar : दिसेल तेथे ठेचून काढा… कोरटकरच्या विरोधात फर्मान!

Team Sattavedh   The strong stand of the Sakal Maratha Mahasangh against Prashant Koratkar : मुधोजी राजे भोसले संतापले; सकल मराठा महासंघाची तातडीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मागे अदृष्य शक्ती असल्यामुळे त्याची हिम्मत वाढली. मात्र, छत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अशा वृत्तींना ठेचून काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कोरटकरला … Continue reading Prashant Koratkar : दिसेल तेथे ठेचून काढा… कोरटकरच्या विरोधात फर्मान!